योग्य फायनान्शियल प्लॅन बनवून भरपूर संपत्ती कमवण्याचा ३ दिवसीय Exclusive वर्कशॉप

आता Mentor च्या साहाय्याने Right फायनान्शियल प्लॅन बनवणे झाले सोपे

शिका पैसे कसे मॅनेज करायचे, गुंतवणूक कशी करायची, अमाप संपत्ती कशी मिळवायची १००% प्रॅक्टिकल, महत्वपूर्ण लाईव्ह सेशन

Workshop Detail

Date

20 to 22 June

Friday to Sunday

Time

9 to 10:30pm

Language

MARATHI

Mode

ONLINE

15+

वर्षापेक्षा अधिक काळापासून वेल्थ प्लानिंग आणि वेल्थ कोचिंग मध्ये कार्यरत

500+

पेक्षा जास्त सेमिनार व वेबिनार मागच्या १५ वर्षात deliver केले आहेत

175+

US मिलिनियर घडवले महत्वाचे average सॅलरी असुनही

1000+

प्रोफेशनल यांनी Financial plan ला फॉलो करून करोडपती बनले

10,00+

हजारो बांधवाना आर्थिक साक्षरतेबदल अवगत केले

३ दिवसीय प्रॅक्टिकल कार्यशाळा का जॉईन करायची ?

वीडियो नक्की बघा

आमचे वर्कशॉप अटेंडीज आमच्या बदल काय म्हणतात ?

About Workshop

या वर्कशॉप मध्य तुम्ही काय शिकाल ?

दिवस 1: Wealth Creation चे पायाभूत घटक

दिवस 2: वित्तीय तत्त्वे आणि गुंतवणूक धोरण

दिवस 3: महत्वाचे Investment प्रॉडक्ट आत्मसात करणे आणि प्रोसेस मॉनिटर करणे

तुमचे फायनाशियल प्लानिंग किंवा वेल्थ क्रिएशन बदल चे सर्व प्रश्न या ३ दिवसात मिळवा

Asset Vs Income

Setting clear Objective

Power of Compounding

Portfolio rebalancing strategies

Investment product

Is it really work?

Your Coach

नितीन सर व धनश्री मॅम बदल थोडक्यात ?

संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी - hirannya wealth advisory pvt ltd

“मी देखील काही वर्षांपूर्वी तुम्ही ज्या परिस्थितीत आहात, त्याच परिस्थितीत होतो. पुरेसे पैसे नसताना आर्थिक संघर्षाची अस्वस्थता आणि भविष्याची असुरक्षितता मीही अनुभवली आहे. मात्र, आर्थिक कौशल्यांच्या मदतीने मी आज मिळवलेला आनंद आणि स्वातंत्र्य अनुभवत आहे. तुमचाही हा प्रवास यशस्वी व्हावा, यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन देणे हेच माझे ध्येय आहे.”
— नितीन घाडगे

तुमचं संरक्षण आणि सुरक्षितता आमचं प्राधान्य आहे.

कोणतेही प्रश्न न विचारता पैसे परत मिळण्याची हमी !

या Workshop बदल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. जर तुम्हाला अपेक्षित परिणाम दिसले नाहीत, तर फक्त कळवा आणि तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. पण एकदा कोर्समध्ये सहभागी झाल्यावर, तुम्ही तो सोडायचा विचारही करणार नाही याचा विश्वास आम्हाला आहे,आता तुमच्या आर्थिक भविष्याचा ताबा स्वतःकडे घ्या ?

100% पैशे परत

FAQ's

३ दिवसीय वर्कशॉप बद्दल पडणारे प्रश्न/ उत्तर

वर्कशॉप हा मराठी भाषेत असेल

तुम्ही ऑनलाइन पेमेंट कराल त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सऍप ग्रुप जॉइन ची लिंक येईल, तेथुन व्हॉट्सऍप ग्रुप जॉइन करू शकता, लिंक ग्रुप मध्ये मिळेल.

तुम्ही transaction id व मोबाईल क्रमांकासहित support@hirannyafinplan.com ला मेल करा

नाही, वर्कशॉप ची रिकॉर्डिंग नाही मिळणार, वर्कशॉप पुर्ण पणे लाइव आहे.

₹299

₹2099

Deadline 19 June, 2025

For any support, please mail us, Our support team will get back to you within 24 hours. The brands and companies that the instructors are working or have worked, have no relation what so ever with us

©️2024 Hirannya wealth advisory | All rights reserved, Made by Dhananjay Kalyankar Team